नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हिमपर्यंटन करण्याबरोबरच देशवासीयांना उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले. ...
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात (एलएचडीसीपी) सुधारणांना मंजुरी दिली. ...
PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील ... ...