शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसचा खोटेपणा आता लपवू शकत नाही: PM मोदी, अमित शाह यांची केली पाठराखण

राजकारण : अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी आले पुढे; काँग्रेसला काय सुनावलं

राष्ट्रीय : 'मोदीजी, तुमचं स्पष्टीकरण वाचून स्तब्ध झालोय'; अरविंद केजरीवालांचा 'त्या' ट्विटवरून टोला

राष्ट्रीय : अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

राष्ट्रीय : महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट

व्यापार : Donald Trump on Tariffs : अध्यक्षपदावर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवले रंग; भारताला दिली धमकी, म्हणाले..

राष्ट्रीय : ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!

राष्ट्रीय : शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?

राष्ट्रीय : काँग्रेसने शेतकऱ्यांबद्दल बाता मारल्या, केले काहीही नाही; पाणी तंटे विकोपाला नेले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली