Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Modi US Visit Live: न्यूयॉर्कमधील भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मोदींनी आज संबोधित केले. 75 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान लाँग आयलंडला आले आहेत. राज्यांतील 15,000 हून अधिक भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जमले आहे ...
Tirupati Laddu Controversy: तिरुमाला तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये भेसळ झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. ...
Arvind Kejriwal Mohan Bhagwat : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. ...