Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi News: गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंत बांधलेल्या या द्वारका एक्सप्रेसवेसोबतच, अर्बन एक्सटेंशन रोड-२ (यूईआर-२) चेही उद्घाटन करण्यात आले. नोएडातून विमानतळ हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे. ...
America Donald Trump Tariff News: अमेरिकेने लादलेले ५० टक्के ट्रम्प टॅरिफ लवकरच लागू होणार असून, ही बैठक लांबणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, या दिवाळीत सरकार देशवासियांना 'दिवाळी भेट' देणार असल्याची घोषणा केली. ...
RSS On Trump Tariff: कोणीही भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही, असे सांगत संघ नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ...
Vice President Election 2025: रविवारी एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...