शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : मोदी-अदानी एक आहेत; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष

आंतरराष्ट्रीय : भारत तुमच्या पाठीशी आहे पंतप्रधान मोदींच्या पत्राला पॅलेस्टाईनने दिले उत्तर

महाराष्ट्र : 'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर

महाराष्ट्र : दोन उत्तरं अन् फडणवीस बनले महाराष्ट्रातले सर्वात 'शक्तिशाली' नेते...! असं जिंकलं पंतप्रधान मोदींचं मन

महाराष्ट्र : 'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

राष्ट्रीय : नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी राष्ट्राला अर्पण, वसाहतवादी कायद्याच्या अंताचे प्रतीक: पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील 400+ साधू-संतांना निमंत्रण

राष्ट्रीय : आम्हालाही बोलवा ना, आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो; संजय राऊतांचे भाजपला चिमटे

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट'? म्हणाली- आधीच्या सरकारने...