Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
ayushman vaya vandana : आता तुमच्या घरातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. या योजनेत ५ लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च मिळतो. ...
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतरच नेत्यांच्या सभांचा बार उडणार आहे. यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांच्या ... ...
BJP Rally, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. ... ...
पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार आहेत. थर, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या राज्यात सर्वाधिक सभा होतील. ...
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार मिळतील. ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील ज्येष्ठांसाठी उपलब्ध असेल. ...
एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे. ...