शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : डझनभर अपघात, अनेक त्रुटी तरी डोनाल्ड ट्रम्प भंगार लढाऊ विमान भारताच्या गळ्यात मारू इच्छितायत; मस्कनी देखील धिक्कारलेले...

आंतरराष्ट्रीय : PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!

राष्ट्रीय : देशात मौन, तर परदेशात खासगी मुद्दा; मोदींना अदानींबद्दल प्रश्न, राहुल गांधींनी साधला निशाणा

राष्ट्रीय : बांगलादेशचे काय करायचे हे पंतप्रधान मोदी...; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोकळीक दिली

आंतरराष्ट्रीय : PM मोदी रमले एलन मस्क यांच्या मुलांमध्ये, बैठकीमध्ये कोण-कोण होतं?; पहा फोटो

आंतरराष्ट्रीय : आम्ही त्यांना परत घेतोय, पण…’’, ट्रम्प यांच्यासमोरच अमेरिकेतून हाकललेल्या भारतीयांबाबत मोदींचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय : काय आहे MIGA + MAGA = MEGA, ज्याचा PM मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर केला उल्लेख

आंतरराष्ट्रीय : भारत तटस्थ नाही, आम्ही...! ट्रम्प यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर PM मोदी स्पष्टच बोलले

आंतरराष्ट्रीय : PM नरेंद्र मोदी टफ नेगोशिएटर! व्यापारापासून दहशतवादापर्यंत..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा

आंतरराष्ट्रीय : Narendra Modi-Donald Trump Meeting Live: २०३० पर्यंत अमेरिका-भारत व्यापार दुप्पट करणार - मोदी