लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
वक्फ कायदा योग्य असता तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्तव्य - Marathi News | If the Waqf Bill was correct, Muslims would not be getting punctured today; PM Narendra Modi's first statement on the Waqf Act... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्फ कायद्यावर वक्तव्य

PM Modi on Waqf Bill: देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रुपांतर झाल्यावर वक्तव्य आले आहे ...

विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, वाराणसीतील दौऱ्यात पंतप्रधान माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश - Marathi News | Update on rape case taken as soon as we got off the plane, PM Modi orders officials to take action during Varanasi visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून उतरताच घेतले बलात्कार प्रकरणाचे अपडेट, माेदींचे अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

Narendra Modi News: वाराणसी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतली. ...

विमानतळावर उतरताच पंतप्रधान मोदींनी 'त्या' तीन अधिकाऱ्यांशी केली चर्चा; समोर आली माहिती - Marathi News | PM Modi gave this big order in the gang rape case after meeting with the officials at Varanasi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर उतरताच पंतप्रधान मोदींनी 'त्या' तीन अधिकाऱ्यांशी केली चर्चा; समोर आली माहिती

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर असताना त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...

२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल - Marathi News | Statement of PM Narendra Modi on Tahawwur Rana in 2011 is now in the headlines again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०११ पासून PM मोदींच्या 'वॉन्टेड' लिस्टमध्ये होता तहव्वुर राणा; पंतप्रधानांची जुनी पोस्ट व्हायरल

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान मोदींची जुनी पोस्ट व्हायरल होत आहे. ...

विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस! - Marathi News | Special Article One BJP member for every eight and a half people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!

पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल, तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात असू द्या! ...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण - Marathi News | pimpari-chinchwad Prime Minister invited to 750th birth anniversary celebrations of Sant Dnyaneshwar Maharaj | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार ...

५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती - Marathi News | 5 crores is not enough for us narendra modi should increase the funds Supriya Sule's reply to Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती

खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा ...

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी - Marathi News | Jainism plays invaluable role in shaping Indias identity says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी

नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते. ...