लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'If any further attack is attempted...', Foreign Minister Jaishankar's direct warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

Pahalgam Terror Attack : 'भारताने केलेली कारवाई पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही.' ...

मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा - Marathi News | Modi's 11 years have been a time of service, good governance and poor welfare. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींचा ११ वर्षाचा काळ हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा

दयाशंकर तिवारी : भाजपतर्फे नागपुरात विविध कार्यक्रमांचे नियोजन ...

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका - Marathi News | Sharad Pawar criticized that those leading the country did not consciously create a state of harmony with neighboring countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका

देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. ...

११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था - Marathi News | India became the fastest growing economy in 11 years of its tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी; हवामान बदलासंदर्भातही ठोस कृती; विकसित भारत घडविण्याकडे वाटचाल ...

गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे... - Marathi News | Narendra Modi 11 Years as PM: How successful has the Modi government been in the last 11 years? Inflation, unemployment... C Voter's survey... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...

Narendra Modi 11 Years as PM: गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. ...

कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा... - Marathi News | BJP Government: Article 370, triple talaq, CAA and... JP Nadda reads the work of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...

BJP Government : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक - Marathi News | Nobody except PM Modi could have executed Operation Sindoor says Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक

पंतप्रधान मोदींशिवाय कोणीही ऑपरेशन सिंदूर राबवू शकले नसते, असंही चंद्राबाबू नायडू म्हणाले. ...

“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized pm modi bjp mahayuti and praised rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत

Sanjay Raut News: राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखांमुळे भाजपाचा तिळपापड झालेला आहे. भारतीय जनता पक्ष उघडा पडला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...