Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Air India Flight AI171 Crash: भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...
Air India Plane Crash, Vijay Rupani news : विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...
या दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर एकमेकांचे समर्थन केले आहे. सायप्रसने भारताच्या अणुचाचणी आणि काश्मीरसारख्या मुद्द्यावर नेहमी भारताची बाजू घेतली आहे. ...
Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाचे निमंत्रण पाठवले आहे. ...
वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. ...