लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत? - Marathi News | India-Mauritius Relation: Population of only 1.2 million, 5 thousand km away from India...Why is PM Modi giving so much importance to this small country? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

India-Mauritius Relation: हिंदी महासागरात वर्चस्व वाढवण्यासाठी भारत सरकार आपली सागरी धोरणे अधिक मजबूत करत आहे. ...

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticises Congress for 1975 Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. ...

"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा - Marathi News | PM Modi has spoken to Iranian President regarding Iran attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. ...

शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार - Marathi News | Will Shashi Tharoor join BJP? Congress will take a big decision on June 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. ...

International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग! - Marathi News | Prime Minister to Lead 11th International Day of Yoga Celebrations from Visakhapatnam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!

International Yoga Day 2025: जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे. ...

'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती - Marathi News | Israel-Iran War: 'India should openly criticize Israel, put pressure...', Iran requests India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती

Israel-Iran War: इराण आणि इस्रायल मित्रराष्ट्र असल्यामुळे भारताने युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. ...

"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण - Marathi News | Donald Trump called and invited me to come to America, I politely declined PM Modi explained the reason narendra modi lord jagannath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण

आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, आपल्या आमंत्रणासाठी धन्यवाद, पण...! ...

'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi on BJP-RSS: they do not want the children of the poor to learn English; Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi on BJP-RSS : 'प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे.' ...