शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांना अटक करणं हाच उद्देश...; आतिशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'मी करिअर करण्यासाठी आलो नाही...', पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर गडकरींनी दिले स्पष्टीकरण

राष्ट्रीय : या सरकारी योजनेवर लोकांची झुंबड, ₹78000 चा मिळतोय फायदा; PM मोदींनी म्हणाले, पटापट रजिस्ट्रेशन करा!

राष्ट्रीय : एक कोटी कुटुंबांची मोफत विजेसाठी नोंदणी; ‘त्यांना’ मिळणार सरकारचे अनुदान

अमरावती : ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

राष्ट्रीय : Narendra Modi : निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

गोवा : खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान

राष्ट्रीय : ७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर

व्यापार : 'या' सरकारी स्कीमवर तुटून पडले लोक, ₹ ७८००० चा मिळतोय फायदा; पंतप्रधान म्हणाले, त्वरित... 

व्यापार : निवडणुकीपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट, DA वाढीनंतर आता बेसिक सॅलरीही १७% वाढली