शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : 'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला

राष्ट्रीय : दहा वर्षात २० हजार कोटी खर्च, तरीही गंगा अस्वच्छ…, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

भक्ती : १३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग!

राष्ट्रीय : लोकांनी निवडले जगण्याशी संबंधित मुद्दे; इंडिया आघाडी ४ जूनला नवे सरकार बनवणार- खरगे

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर!

फिल्मी : गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते... 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

कोल्हापूर : सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास