शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

फिल्मी : 'मंडे ब्लूज'चं रडगाणं थांबवा', कंगना रणौतचं वर्क कल्चरबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली - 'ही सगळी पाश्चात्य विचारसरणी'

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका

व्यापार : कमाई पाहून सरकारने निर्णय बदलला; आता 'या' सरकारी कंपनीचे खासगीकरण होणार नाही

फॅक्ट चेक : Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!

राष्ट्रीय : PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

राष्ट्रीय : 'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका

फॅक्ट चेक : Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

राष्ट्रीय : शपथविधी सोहळा पाहायला आले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन यांची अशी लागली लॉटरी

व्यापार : उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज...; उदय कोटक यांनी सांगितली आठवण

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन...; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल