Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी प ...
Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. ...
Operation Sindoor: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख छोटीशी लढाई असा केला आहे. तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परखड सवाल विचारला आहे. ...
PM Awas Yojana: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रिया समजून घ्या. ...