शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

फिल्मी : Video: एकच ध्यास, जनतेचा विकास, मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे

राष्ट्रीय : PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या

राष्ट्रीय : भारतात मूलं जन्माला आल्या नंतर पहिला शब्द काय बोलतात? पंतप्रधान मोदींनी बिलगेट्सना सांगितलं

संपादकीय : स्वामी स्मरणानंद यांच्या अनंत प्रस्थानाचा शोक

महाराष्ट्र : ४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

राष्ट्रीय : 'इतरांना धमकावणे काँग्रेसची जुनी संस्कृती...', 600 वकिलांच्या पत्रावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

फॅक्ट चेक : Fact Check: RSS चा पाठिंबा  I.N.D.I.A आघाडीला?... जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

संपादकीय : मोहिमेवर अग्रेसर ‘लायन किंग’ आणि सहा इमानदार ‘सिंबा’

राष्ट्रीय : ईडीने जप्त केलेला पैसा जनतेला परत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

राष्ट्रीय : ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा