शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट

फिल्मी : पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

पिंपरी -चिंचवड : महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? इच्छुकांचे लक्ष:महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

फिल्मी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेह-तैमूरसाठी चिठ्ठीवर काय लिहिलं? कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल

राष्ट्रीय : राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला

फिल्मी : रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार

राष्ट्रीय : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन; बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र : शेतकऱ्यांवर अन्याय नको, हा प्रश्न जमिनीपुरता नाहीये...; वक्फ बोर्डविरोधात मनसे आक्रमक

व्यापार : घरबसल्या काम करून महिलांना मिळणार ७ हजार; पंतप्रधान 'विमा सखी योजना' लॉन्च करणार

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू