शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : KL Rahul : ज्या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी असं असेल तिथे 'राहुल' चांगली कामगिरी कशी करेल, मीम्स व्हायरल

क्रिकेट : 'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच

क्रिकेट : अहमदाबाद कसोटीनंतर नाचक्की; गुलाबी चेंडूत होणार मोठा बदल!

राष्ट्रीय : आत्मनिर्भर बनिये... स्टेडियमच्या नामांतरावरुन मिम्स, ट्विटरवर मोदी ट्रेंड