शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha: टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

क्रिकेट : अहमदाबाद कसोटीनंतर नाचक्की; गुलाबी चेंडूत होणार मोठा बदल!

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : क्युरेटरची शेतकऱ्याशी तुलना; मायकेल वॉननं पुन्हा खेळपट्टीवरून टीम इंडियावर साधला निशाणा

क्रिकेट : टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी 'Fair Pitch' तयार करावे; शोएब अख्तरचा सल्ला

क्रिकेट : IND vs ENG : टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला

क्रिकेट : मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून राडा; ब्रिटिश मीडियात संमिश्र प्रतिक्रिया

राजकारण : बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावानं बोटं मोडतायत

राष्ट्रीय : स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; भाजप नेत्याचा सल्ला

क्रिकेट : IND vs ENG : संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

राजकारण : 'गरज सरो, पटेल मरो' हा त्याच नाट्याचा भाग; सामनातून मोदींवर टीकेचे बाण