शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

क्रिकेट : BCCI Prize Money to Stadiums, IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान; स्टेडियमच्या ग्राऊंड्समेन आणि पिच क्युरेटर्सना मिळून १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर!

क्रिकेट : IPL 2022 : सर्वाधिक षटकार ते सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू; आयपीएल २०२२मध्ये मोडले गेले '५' मोठे विक्रम

क्रिकेट : IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : बीसीसीआयने Guinness Book of World Records मध्ये नोंदवला जाईल असा पराक्रम केला

क्रिकेट : IPL 2022 Final & Play Off : आयपीएल प्ले ऑफ व फायनल बाबत Jay Shah यांची मोठी घोषणा; पुण्याला मिळाला आणखी ४ सामन्यांचा मान!

संपादकीय : २०२९ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? विरोधकांनी ‘शत्रू’ उभे केले, तेही भाजपच्या सोयीचेच!

आंतरराष्ट्रीय : श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, 'हे' आहे कारण...

राजकारण : “मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

राजकारण : 'मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले; राजीव गांधींचे स्थान कधीच हलणार नाही'

राजकारण : केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका