lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र महाराज

नरेंद्र महाराज, व्हिडिओ

Narendra maharaj, Latest Marathi News

नरेंद्र आचार्य महाराज आध्यात्मिक जगातील एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून महाराज संपूर्ण भारतात ओळखले जातात. जगण्यासाठी काय चांगले व आवश्यक आहे हे लोकांना समजवून सांगण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ते स्वयंघोषित भारतीय आध्यात्मिक गुरू व हिंदू धर्मीय नेते आहेत. महाराष्ट्रात मंदिरे आणि आश्रम असलेल्या नानीधाम या ट्रस्टचे ते संस्थापक देखील आहेत.
Read More