वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र, त्यात दोघे भाऊ, पारंपरिक शेती व गाय-गोठा करून मेटाकुटीला आलेल्या खंडू देवराम वागदरे यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत दहा गुंठे जमीन क्षेत्रामध्ये पॉलीहाऊस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...
या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. डी. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आंबा पिकात विविध कीड व रोगांचा प्रादर्भाव आढळून येतो. ...
टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली ...