शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राष्ट्रीय : शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

राजकारण : मोठी बातमी! नारायण राणे दिल्लीला रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा

राजकारण : “पवारसाहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाही, ही काँग्रेसला दिलेली धमकी” 

राजकारण : राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे, विनायक राऊतांचा टोला

महाराष्ट्र : Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

पुणे : 'तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, नारायण राणेंना समजत नाही का?'; अजित पवार संतापले

मुंबई : ताकद पाहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू; संभाजीराजे यांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

पुणे : राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे 

पुणे : नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

पुणे : मुख्यमंत्री उद्गार काढतात ? मी तरी ऐकले नाही : नारायण राणेंचा टोला