लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

नंदुरबार

Nandurbar-ac, Latest Marathi News

११ हजार निराधारांना मिळाला एक कोटी रुपयांचा आधार - Marathi News | 11,000 needy people got support worth Rs 1 crore | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :११ हजार निराधारांना मिळाला एक कोटी रुपयांचा आधार

वंचित ११ हजार ११२ लाभार्थ्यांनादेखील मार्चअखेर अनुदान वितरित करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. ...

नंदुरबारच्या शहाद्यात पायी जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात टाकला दगड - Marathi News | A stone was thrown on the head of a youth who was walking in Nandurbar's Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारच्या शहाद्यात पायी जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात टाकला दगड

अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक आंदोलन - Marathi News | Celebrating the birthday of fraudulent development, NCP held a symbolic movement | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक आंदोलन

नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन शनिवारी सकाळी करण्यात आले. ...

मुलीचे नाव घेतो म्हणून अल्पवयीन बालकास पळवून नेत डांबले - Marathi News | Taking the girl's name, the minor child was abducted | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मुलीचे नाव घेतो म्हणून अल्पवयीन बालकास पळवून नेत डांबले

याप्रकरणी चार जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दोन दिवसात बिल भरले नाही, तर जिल्हा जाणार १०० वर्ष मागे - Marathi News | If the bill is not paid within two days, the district will go back 100 years | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दोन दिवसात बिल भरले नाही, तर जिल्हा जाणार १०० वर्ष मागे

सार्वजनिक पथदिवे, पाणी योजना यांची थकबाकी जमा करण्यासाठी निधी नसल्याने समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. ...

  केदारेश्वर मंदिर परिसरात सापडले नंदी व गणपतीचे शिल्प - Marathi News | Sculptures of Nandi and Ganesha found in Kedareshwar temple area | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :  केदारेश्वर मंदिर परिसरात सापडले नंदी व गणपतीचे शिल्प

नंदुरबार : केदारेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या खोदकामात बुधवारी सायंकाळी नंदी व गणपतीची मूर्ती आढळून आली. विधिवत पूजा करून मूर्ती परिसरात ठेवण्यात आल्या ... ...

नंदुरबारच्या शहादा येथे रामनवमीनिमित्त मोटारसायकल रॅली - Marathi News | Motorcycle Rally on the occasion of Ram Navami at Shahada in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारच्या शहादा येथे रामनवमीनिमित्त मोटारसायकल रॅली

विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा शहरात रामनवमीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

शेतकऱ्यांनो सावधान तो पुन्हा येतोय - Marathi News | Nandurbar news, Farmers beware rain is coming again | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतकऱ्यांनो सावधान तो पुन्हा येतोय

२ ते ८ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ...