लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

नंदुरबार

Nandurbar-ac, Latest Marathi News

दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has contributed Rs 5 lakh for the treatment of Ganesh Mali, a handicap boy of class III in Nandurbar district  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्र्यांचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

दिव्यांग चिमुकल्याची जिद्द पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावल्याचे दिसले. ...

नंदुरबारमध्ये सातबारावर नाव लावून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक - Marathi News | In Nandurbar, Talatha was arrested while accepting a bribe of Rs 3 thousand to name a Satbara | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये सातबारावर नाव लावून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक

अमलपाडा येथील शेतकऱ्याने जमिनीचा गाव नमुना सातबारावर नाव नोंद करून मिळावे व तसा सातबारा सही शिक्क्यानिशी द्यावा, अशी मागणी तलाठी ठाकूर यांच्याकडे केली होती. ...

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे  - Marathi News | Most illiterate in Nandurbar district, Thane district still has 40 thousand illiterates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ...

नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजारात फसवणूक - Marathi News | one was cheated of 22 lakhs and 51 thousand with the lure of a job | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजारात फसवणूक

नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide as his wife is unable to come home in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या

युवकाच्या सासरच्या सात जणांविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने नंदुरबारात युवकाला अटक - Marathi News | Youth arrested in Nandurbar for keeping offensive status | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने नंदुरबारात युवकाला अटक

आक्षेपार्ह व तेढ निर्माण होईल, असे स्टेटस् ठेवल्याप्रकरणी नंदुरबारातील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला - Marathi News | Attack on a team of State Excise Department who went for action | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

शुक्रवारी मध्यरात्री पथकाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. ...

 धमकी देत युवतीला पळवून नेले; तरूणीच्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Threatened and abducted the young woman Crime against the youth on the complaint of the young woman | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : धमकी देत युवतीला पळवून नेले; तरूणीच्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा

याबाबत मुलीने नवापूर पोलिसांत युवकाविरोधात फिर्याद दिली आहे. ...