लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नंदुरबार

नंदुरबार

Nandurbar-ac, Latest Marathi News

जंगलातून मोळी नेताना रोखले; वनरक्षकाच्या हाताला चावले, नंदुरबारमधील घटना - Marathi News | Stopped taking Molly from the forest bitten the forest guard's hand in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जंगलातून मोळी नेताना रोखले; वनरक्षकाच्या हाताला चावले, नंदुरबारमधील घटना

नंदुरबार तालुक्यातील आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षकाला दोघे जण लाकडाची मोळी घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. ...

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १३ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 13 students poisoned after consuming moonglow seeds | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १३ विद्यार्थ्यांना विषबाधा

धडगाव तालुक्यातील धवल पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल - Marathi News | 6 lakh 95 thousand withdrawn with forged signatures of account holders; Filed a case in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल

याप्रकरणी तपासानंतर तीन वर्षांनंतर धडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

डीडीसीच्या चिमठाणे शाखेत ५४ लाखांचा अपहार; शाखाधिकाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | 54 lakh embezzlement case filed against branch officer in Chimthane branch of DDC in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :डीडीसीच्या चिमठाणे शाखेत ५४ लाखांचा अपहार; शाखाधिकाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

गरीब व अशिक्षित खातेदारांच्या बचत खात्यातून बनावट सह्या व अंगठा यांचा वापर करून खातेदारांची फसवणूक. ...

सुकवण्यासाठी ठेवलेली ३० हजार क्विंटल मिरची 'पाण्यात! - Marathi News | laid out to dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुकवण्यासाठी ठेवलेली ३० हजार क्विंटल मिरची 'पाण्यात!

१५ कोटी रुपयांचे नुकसान; आणखी तीन दिवस मिरची खरेदी बंद ...

शहादा तालुक्यातील पूर्वभागात वादळासह मुसळधार पाऊस - Marathi News | Heavy rain with thunderstorm in eastern part of Shahada taluk | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा तालुक्यातील पूर्वभागात वादळासह मुसळधार पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काकडदा, हिंगणी, तोरखेडा, कोंढावळ या भागात गुरुवारी मध्यरात्री अचानक वातावरणात बदल झाला. ...

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे - Marathi News | maratha community should get 16 percent reservation said minister Narayan Rane | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन नारायण राणेंनी केले. ...

कापूस उत्पादकांना आता सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा - Marathi News | Cotton growers now await CCI's purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांना आता सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा

सीसीआयच्या खरेदीमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाववाढीसाठी त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे सीसीआयच्या केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. ...