होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ...
देशात जे वातावरण सुरू आहे,त्याविरुद्ध असंतोषाला वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती- दिग्दर्शक नंदिता दास यांनी व्यक्त केले आहे. ...
Manto Movie: ‘मंटो’ या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला. ...
नंदिता दास या अभिनेत्री म्हणून तर उत्कृष्ट आहेतच पण, दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृ ती साकारल्या. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘फिराक’. गंभीर विषयांना त्यांनी मोठया पडद्यावर न्याय मिळवून दिला. ...
स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरविताना दिसत असून, हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी येथे केले. ‘पद्मावत’च्या निमि ...