लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य! नांदेडात ५५६ एकर जमिनीवर होणार सौर विजेची निर्मिती - Marathi News | Green energy priority in the state! Solar power will be generated on 556 acres of land in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य! नांदेडात ५५६ एकर जमिनीवर होणार सौर विजेची निर्मिती

नांदेडमध्ये महावितरणला उपलब्ध झाली जागा, ५४ शेतकऱ्यांनी दिली जमीन ...

नांदेड विमानतळावरील असुविधेवर उद्योगमंत्र्यांची नाराजी; रिलायन्स कंपनीबाबत निर्णय घेणार... - Marathi News | Industries Minister Uday Samant's displeasure over inconvenience at Nanded airport; Decision will be taken regarding Reliance Company... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विमानतळावरील असुविधेवर उद्योगमंत्र्यांची नाराजी; रिलायन्स कंपनीबाबत निर्णय घेणार...

जागोजागी अस्वच्छता, स्वच्छतागृह, उद्यानाची दुरवस्था यासह इतर अनेक असुविधा पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. ...

अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार - Marathi News | Due to Amit Shah's visit, the disruption at Nanded airport will be removed; Industries Minister Uday Samant inspections | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार

नाईट लँडींगसह नियमीत विमानसेवेसाठी घेणार पुढाकार; उद्योगमंत्री उद्या सामंत यांचा पुढाकार ...

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना टार्गेट; पोलिसांच्या सापळ्यात मंगळसूत्र चोरटे अलगद अडकले - Marathi News | Target morning walkers; Mangalsutra thieves were caught separately in the police trap | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना टार्गेट; पोलिसांच्या सापळ्यात मंगळसूत्र चोरटे अलगद अडकले

पोलिसांनी पहाटे पाच वाजेपासूनच सापळा रचला होता. ...

नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला - Marathi News | Various types of behavior by Nana Patole; MLA Praveen Darekar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत. ...

'खून करून चेहरा जाळला, टॅटूने झाला उलगडा'; नांदेडच्या तरुणाची परळीत नेऊन हत्या - Marathi News | 'Face burned after murder, revealed by tattoo'; A youth of Nanded was taken to Parali and killed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'खून करून चेहरा जाळला, टॅटूने झाला उलगडा'; नांदेडच्या तरुणाची परळीत नेऊन हत्या

हातावरील टॅटूने फुटली खुनाला वाचा; जुन्या वादातून तरुणाला संपवले ...

लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द - Marathi News | Sachkhand, Nagarsol, Kachiguda trains will run late due to line block; Some trains are cancelled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाईन ब्लॉकमुळे सचखंड, नगरसोल, काचीगुडा रेल्वेगाड्या उशिराने धावणार; काही गाड्या रद्द

पूर्णा ते चुडावा या दरम्यान रेल्वे मार्गाची कामे ७ जून रोजी केली जाणार आहेत. ...

बोंढार येथील अक्षय भालेरावचा आठवा मारेकरी अटकेत - Marathi News | Akshay Bhalerao murder case: Eighth killer of Akshay Bhalerao murder case from Bondhar was arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोंढार येथील अक्षय भालेरावचा आठवा मारेकरी अटकेत

या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल, सुरुवातीला ७ आरोपी अटकेत होते, आणखी एक आरोपी फरार ...