लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

डीनना टॉयलेट साफ करायला लावलं.. सुषमा अंधारेंनी घेतला समाचार, Sushma Andhare on Nanded Tragedy - Marathi News | Dean was made to clean the toilet.. Sushma Andhare took the news, Sushma Andhare on Nanded Tragedy | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :डीनना टॉयलेट साफ करायला लावलं.. सुषमा अंधारेंनी घेतला समाचार, Sushma Andhare on Nanded Tragedy

डीनना टॉयलेट साफ करायला लावलं.. सुषमा अंधारेंनी घेतला समाचार, Sushma Andhare on Nanded Tragedy ...

७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र - Marathi News | Two nurses for 72 critically ill children; A shocking picture from a hospital in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

बालकांवर उपचार करताना परिचारिका जिवापाड मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनाही मर्यादा येत आहेत. ...

Video: विरोधी पक्षनेत्यांसमोर माऊलीचा टाहो; विजय वडेट्टीवर सरकारवर संतापले - Marathi News | Mauli's tahoe in front of opposition leaders; Angry at the government over Vijay Vadetti in nanded hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: विरोधी पक्षनेत्यांसमोर माऊलीचा टाहो; विजय वडेट्टीवर सरकारवर संतापले

नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय बोकलून रडत होते. ...

रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार - Marathi News | Hospital deaths are government murders; Vijay Wadettiwar's allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रुग्णालयात आतापर्यंत झालेले मृत्यू हे सरकारने केलेले खून: विजय वडेट्टीवार

रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार? ...

दुप्पट रुग्ण भरती, औषधी संपली, मनुष्यबळाच्या तुटवड्याने नांदेडचे रुग्णालयच व्हेंटीलेटर - Marathi News | Double admission of patients, medicines run out, more than 100 vacancies for nurses; Nanded's Govt hospital only ventilator | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुप्पट रुग्ण भरती, औषधी संपली, मनुष्यबळाच्या तुटवड्याने नांदेडचे रुग्णालयच व्हेंटीलेटर

नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारील तेलंगणा राज्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होतात. ...

Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका - Marathi News | Nanded: Ambadas Danve criticizes state government on ventilators | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.  ...

अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | A case under Atrocity has been filed against MP Hemant Patil in case of nanded hopital dean | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत ...

नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार? - Marathi News | The death toll in Nanded, 36 children in critical condition... Will the victims of indifference stop? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ...