निःस्वार्थ भावनेने प्राणी सेवा करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने प्राण्यांसाठी चालता फिरता मोफत दवाखाना सुरू करून अपघातग्रस्त व आजाराने ग्रासलेल्या हजारो जनावरांना जीवदान दिले आहे. गाय, म्हैस, बैल, कुत्रे, मुंगूस, घोडा यासह विविध जनावरांना त्यांनी जी ...