सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...