लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर नांदेडला निघालेल्या भावंडांचा अपघात; एका भावाचा जागीच मृत्यू - Marathi News | Siblings traveling from Pune to Nanded on a two-wheeler for Diwali met with an accident; One brother died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळीसाठी पुण्याहून दुचाकीवर नांदेडला निघालेल्या भावंडांचा अपघात; एका भावाचा जागीच मृत्यू

पुण्यात सोबत राहायचे दोघे भाऊ, एक कंपनीत काम करत असे तर दूसरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे ...

असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले - Marathi News | Maharashtra Assembly Election vidhan sabha Big news! A candidate burnt his own vehicle to get Manoj Jarange attention to give the ticket; attempt to make fool | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

Manoj Jarange News: अपक्ष उमेदवार परसराम कदम यांच्यावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि गाडी जाळल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शाम वडजे यांनी पोलिसांना फोनद्वारे कळविले होते. ...

लैंगिक अत्याचाराने सहावीतल्या मुलाला बसला मानसिक धक्का; शाळा बंद, जेवण सोडले - Marathi News | A 11th-year-old boy was traumatized by sexual assault; School closed, food left | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लैंगिक अत्याचाराने सहावीतल्या मुलाला बसला मानसिक धक्का; शाळा बंद, जेवण सोडले

शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने संधी साधत सहावीतील मुलाच्या घरी येऊन धमकावित केले लैंगिक अत्याचार. ...

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी - Marathi News | In Diwali time farmers are in financial crisis; Purchase of agricultural produce at less than guaranteed price | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ? ...

रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन - Marathi News | Passengers rush to train; Planning of 138 special trains in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वेला प्रवाशांची तौबा गर्दी; नांदेड विभागात १३८ विशेष गाड्यांचे नियोजन

रेल्वेच्या सर्व आरक्षित डब्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसे तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  ...

जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Congress, BJP leading in getting seats in the district Nanded; Crack in two places | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारसंघ टिकविण्याचे काँग्रेस, भाजपसमोर आव्हान : काँग्रेसचे बेरजेचे राजकारण, शिंदेसेनेचाही लागणार कस ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार - Marathi News | In Nanded Lok Sabha by-election, Congress, BJP, VBA faceoff; Retreat of 'MIM' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच अविनाश भोसीकर यांना पुन्हा संधी दिली आहे. ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी - Marathi News | Nanded Lok Sabha By Election 2024 Prakash Ambedkar's Vanchit Bahujan Aghadi has nominated Avinash Bhosikar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितने आपल्या उमेदवाराची घोषणा केली.  ...