कृष्णूर येथील रहिवासी किशन माणिकराव कमठेवाड यांच्या घरी १४ नोव्हेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी झाली़ चोरट्यांनी १० तोळे सोन्यासह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ...
सध्या गाजत असलेल्या ईव्हीएम प्रकरणातील आरोपी सचिन राठोड (वय २१, रा.दयाल धानोरा) याने शिवणीच्या बाजारात मासे घेण्याच्या बहाण्याने मच्छीमाराचे सीमकार्ड चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याची अधिकृत माहिती आहे. ...
पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना व बाह्यक्षेत्र (टीएसपी-ओटीएसपी) अंतर्गत ४३ कोटी ७९ लाख ५९ हजार रुपये वितरीत करण्यात आला होता. या निधीमधील केवळ ५९ टक्केच निधी आॅक्टोबरअखेर खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ...