महाराष्ट्रातील लोकनाट्य कलावंतांची उतारवयातील परवड थांबविण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची स्थापना करावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत मंदाराणी खेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़ ...
सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून पहिल्या फेरीत लिलाव झालेल्या सहा वाळू घाटांतून सव्वाचार लाख कोटी तर कोळगाव या काळी वाळू उपशापोटी ५० लाख असा एकूण ५ कोटींचा महसूल बिलोली तालुक्यातून मिळणार आहे़ ...
जिल्ह्यात ८९ वाळूघाटांची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत २९ वाळूघाटांचा लिलाव झाला असून पहिल्या फेरीत जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल मिळणार आहे. ...
डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्व ...
तालुक्यात पशूवैद्यकीय दवाखान्याची संख्या १३ आहे ; पण डॉक्टर अकराच आहेत़ दोन दवाखाने डॉक्टराविनाच चालतात यामध्ये तळणी व जांभळा या दवाखान्याचा समावेश आहे़ ...
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेसाठी येणार्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या वतीने जवळपास ११० बसची दिवसरात्र सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ...
नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. ...