पत्नीचे नाक कापून फरार झालेला व वेषांतर करुन साधू म्हणून राहणार्या आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. माहूर येथील गडावर नामदेव येडे हा आरोपी छगन भारती या नावाने मागील अनेक वर्षांपासून साधू म्हणून वावरत होता. ...
अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली ...
स्वच्छ शहर, सुंदर शहर हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास नांदेडकर आतुर झाले आहेत. मागील आठ महिन्यांपासून अस्वच्छतेचा सामना करावा लागलेल्या नांदेडकरांची ही प्रतीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली आहे. नववर्षाच्या प्रारंभी ती पूर्ण होईल, अशी अ ...
श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जालंधर संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्ण चषकावर स्वत:चं नाव कोरलं. तर सर्वश्रेष्ठ खेळ करत नाशिक संघाला दुसर्या पारितोषिकांवर समाधान मानावे लागले. तर ...
मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत असताना शनिवारी येथील जिल्हा बँक निवडणुकीत त्याला मुहूर्त मिळाला. दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्र आल्याने भाजपाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांची निवड झाली़ शनिवारी दुपारी १२ वाजता पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर दिनकर दहिफळे यांना ११ मते मिळाली़ ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, २१ कोटी वीस लाख रुपये खर्चून करण्यात येणा-या या रस्त्यांच्या कामावेळी डांबरामध्ये निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करण्यात येणार आहे ...
जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. ...