नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत उद्दिष्टाच्या अवघे २९ टक्के काम झाले आहे़ त्यामुळे दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार्या योजनेकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे़ ...
गेल्या २१ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २० हजार ५६ रुग्णांना नामांकित रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत़ परंतु आजही अनेक नामवंत खाजगी रुग्णालये या योजनेत समावेशासाठी उदासीनच असल्याचे दिसत आहे़ ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़ ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आ ...
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने धडक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ६२३ विनातिकीट प्रवाशांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट विवादात सापडले आहे. या प्रकरणात आणखी एका ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली असून ४ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ...
लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत देशमुख कॉलनी येथे एका डॉक्टरने पैशाच्या वादातून जि़प़ माजी सदस्याची हत्या केली़ घटनेनंतर डॉक्टरने स्वत:च भाग्यनगर ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. ...