नांदेड जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांचा आलेख चढताच आहे. गेल्या वर्षभरात एकट्या नांदेड जिल्ह्यात बलात्काराच्या ८१ घटना घडल्या आहेत़ त्यामुळे भय इथले संपत नाही असेच म्हणावे लागेल. ...
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़ ...
वीजबिलाच्या अनुषंगाने तक्रारी असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत वीजबिल भरलेले नाही, अशा कृषी पंप वीजग्राहकांना जागेवरच वीजबिल दुरुस्त करुन देण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरणच्या वतीने वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांसाठी असलेल्या प्रोत्साहनपर योजनेचा जिल्ह्यातील ३० हजार ८८ शेतकर्यांना लाभ मिळाला असून ३८ कोटी ८४ लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ...
शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे. ...
सगळीकडे सध्या नव वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना चोरट्यांनी मात्र थर्टी फर्स्टपूर्वीच सेलिब्रेशन केले आहे़ शहरात चोरीच्या तीन घटनांमध्ये ५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला़ एवढे दिवस शांत असलेल्या भाग्यनगर हद्दीत आता पुन्हा एकदा चोर् ...
पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख ...
१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्या थंडीला सामोरे जावे लागत आहे़ अतिथंड वार्यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ ...