शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले़ जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...
शहरातील जनता कॉलनी भागात पोलिसांच्या जीपवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी आदी भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविताना महिला, मुले व वृद्धांना बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात काही वेळ रास् ...
हदगाव तालुक्यातील पैनगंगा व कयाधू नदीवर १४ वाळूघाट असून जिल्हाधिकारी कार्यालयाने कयाधूवरील सहा घाट अपात्र ठरविले़ दुसरीकडे पैनगंगेवरील एकाच घाटाचा लिलाव झाला असला तरी उर्वरित घाटांवरून वाळू उपसा सुरू आहे़ ...
जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़ ...
नीती आयोग (एनआईटीआई) च्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अटल अभिनव मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील ११६ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या शाळांमध्ये अटल आधुनिक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत़ यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मानव्य विकास शाळेचा समावे ...
अनाथांचे जीवन जगणार्या बालकांसाठी पोलीस दलाच्या वतीने आॅपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेअंतर्गत महिला सहाय्य कक्षाने ५ मुली व २१४ मुलांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देवून खर्या अर्थाने त्यांच्या चेहर्यावर मुस्कान आणण्याचे क ...
राज्यातील ७० टक्के पोलीस कर्मचार्यांना स्वत:ची घरे देण्याचा मानस असून नांदेडातही २०० घरे बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक व्ही़व्ही़लक्ष्मीनारायण यांनी दिली़ ...
२०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. ...