कोरेगाव भीमा प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याबाबत नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या सात सदस्यीय समितीने योगेशचा मृत्यू पोल ...
राष्ट्रकुटकालीन कंधारच्या भुईकोटाचे संवर्धन व दुरुस्तीसाठी शासनाने पावणेपाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे़ त्यातून डागडुजीच्या कामांनी वेग घेतला असून लवकरच या किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त होणार आहे़ ...
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरातील काही प्रभागात नळाला पाच दिवसांआड पाणी येत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत़ ...
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती (एस़टी़) प्रवर्गातील तीन हजार कर्मचारी व अधिकार्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या मूळ संचिकांचा शोध बिलोलीच्या अभिलेख कक्षात सुरू आहे़ दरम्यान, या शोध मोहिमेसाठी १५ महसूल कर्मचारी १९८० पूर्वीच्या दस्तऐवजांचा श ...
दाभड ग्रामपंचायतमध्ये २०११ ते २०१६ दरम्यान बंद खात्यातून वेळोवेळी मोठ्या रकमा उचलून सुमारे ३० लाख ६४ हजार ८२९ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशान्वये अर्धापूर पोलिसांनी तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...
येत्या बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़ या यादीनुसार जिल्ह्यात ३४ हजार ९१३ नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे़ मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ३७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यातील १ हजार ७८२ जण अपात्र ठरविण्यात आले आहेत़ यातील बह ...
चार महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी अद्याप दोन आरोपी फरारच आहेत़ दरम्यान, पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शं ...
महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक ...