बांधकाम झाल्यानंतर त्यात निकृष्टपणा आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्चित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ या ठरावामुळे आता जिल्हा परिषदेअंतर्गतची बांधकामे करताना अभियंत्याबरो ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासू ...
गुरु -त्ता -गद्दीच्या काळात गुरुद्वारा परिसरात रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने देवूनही तो न दिल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि भूसंपादन अधिकारी या तिघांना दिवाणी न्या़एऩएस़ मोमीन यांनी वॉरंट ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून विभागात दररोज २७ रेल्वे चालविण्यात येतात़, परंतु मागील काही दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे़ एकही रेल्वे आपल्या ठरलेल्या वेळेत धावत नसल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींचा ...
शहरातील डॉक्टरलेन परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटविली असून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन त्याच्या संदर्भात माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले. ...
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अकोला-पूर्णा या २0८ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण्याची उपयुक्तता तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णादरम्यान ७0 कि.मी. अं ...
शहरातील राष्टकुटकालीन भूईकोट किल्ला पर्यटकांसाठी मेजवानी ठरत आहे. २०१७ मध्ये या किल्ल्यास जवळपास १ लाख ३ हजार पर्यटकांनी भेट दिली. यात विद्यार्थी, इतिहास प्रेमी व हौशी पर्यटकांचा समावेश आहे. ...
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती क ...