उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ...
महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता न्याय मागतानाही महागाईचा फटका सोसावा लागणार आहे. शासनाने न्यायालयीन मुद्रांकामध्ये सुमारे पाच ते दहा पट दरवाढ केली आहे. सदर दरवाढीमुळे गरीब कष्टकर्यांसाठी न्यायालयाचे दरवाजे बंद होतील, अशी भीती व्यक्त करीत वकील सं ...
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी होणार्या फ्रेशर्स पार्टीची तयारी करण्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून रॅगिंग केली. ...
किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़ ...
पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी नांदेडमध्ये आज राजपूत संघर्ष समितीने मोर्चा काढला. राणी पद्मिनीच्या सत्यकथेला मनोभावी कल्पनेचं रूप देऊन ... ...
तीन राज्यांत परिचित असलेल्या तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीपात्रातील लालस्फटिक आकाराच्या वाळू लिलावसंबंधी शासकीय व खाजगी वाळू पट्ट्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे़ मात्र शासकीय व खाजगी वाळू पट्ट्यांची मुदत दरवर्षीच सप्टेंबर महिनाअखेर असल्याने भेदभाव निर्म ...
नवीन रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाकडून मिळालेले तब्बल ४० कोटी रुपये कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ५६० किमीच्या रस्त्यासाठी काढलेल्या १०० कोटी रुपयांच्या निविदांची कामेही सप्ट ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झालेले दोघे कॉन्स्टेबल नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेड येथील बनावट नोकरभरतीत अटक केलेल्या एका पोलीस ...