पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. ...
सीमावर्ती असलेल्या गावांतील नागरिकांना वाळूठेक्यातून बोनस मिळत असल्याने स्थलांतरित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परत येत आहेत़ त्यामुळे मतदार यादीत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे़ ...
वाड्या-तांड्यावर झोपड्यामध्ये राहणार्या आदिवासींना शासनाने घरकुले मंजूर केली होती. मात्र केवळ योजनेच्या प्रसिद्धीअभावी लाभार्थ्यांचे अर्ज आले नाहीत. ...
संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. ...
‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे. ...
नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ ...