खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...
जिल्हाधिकार्यांसह पालकमंत्र्यांनीही जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा वारंवार पाठपुरावा केल्याने यंदा २३५ कोटींच्या आराखड्यापैकी तब्बल २०५ कोटींहून अधिकची कामे मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...
घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी १८० घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...
कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे. ...