लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पुराच्या पाण्याने लख्खा, तूपशेळगाव गावांचा संपर्क तुटला; पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच  - Marathi News | Lakhkha, Tupshelgaon villages cut off by flood water; Loss of contact is common during rainy season  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुराच्या पाण्याने लख्खा, तूपशेळगाव गावांचा संपर्क तुटला; पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच 

मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Two bikes collide head-on in a terrible accident; Four people died, one seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, एक गंभीर

भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर झाला अपघात ...

हदगावच्या पोलिस निरीक्षकावर अखेर गुन्हा दाखल; त्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात - Marathi News | A case was finally filed against the police inspector of Hadgaon; After that, the relatives took the body into custody | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगावच्या पोलिस निरीक्षकावर अखेर गुन्हा दाखल; त्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ...

नांदेड परिमंडळात ६४३ वीजग्राहक झाले वीजनिर्माते, मिळणार मोफत वीज - Marathi News | In Nanded circle, 643 electricity consumers became electricity producers, will get free electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड परिमंडळात ६४३ वीजग्राहक झाले वीजनिर्माते, मिळणार मोफत वीज

रूफ टॉप सोलर बसवणाऱ्यांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत ...

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख - Marathi News | Police Patil ends life in Gram Panchayat; The video mentions that the PSI has harassed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख

मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ करत सांगितले कारण ...

NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | 2321 students score 700+ in NEET exam; Inclusion of students from Latur, Nanded, Akola | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थ्यांना 700+ गुण ...

पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा - Marathi News | A month and a half of rainy season has passed; 26 percent water storage in Hingoli and 24 percent in Nanded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. ...

अचानक रस्त्यावर हरिण आल्याने स्कूलरिक्षा उलटली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A school rickshaw overturned due to a sudden deer on the road; One student died, two seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अचानक रस्त्यावर हरिण आल्याने स्कूलरिक्षा उलटली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दोन्ही गंभीर विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.  ...