तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़ ...
विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडव ...
गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़ ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी या वर्षातील सर्वाधिक ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ पुढील चार दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद हायस्कूलच्या हवामान विभागाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांनी दिली. ...
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शन तिकिटासाठी नांदेडातील डाक कार्यालयात ई-सुविधा मागील डिसेंबरपासून सुरु होती़ ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे़ याबाबत न्यायालयात वाद सुरु होता़ तिरुपती देवस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली ...
सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील ...
गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत. ...