धकाममंत्र्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करणार अशी घोषणा केली होती़ त्यासाठी बांधकाम विभागांना भरघोस निधीही वितरीत करण्यात आला, परंतु नांदेडात गेल्या चार महिन्यांपासून दरसूचीचा घोळ मिटेना झाला आहे़ त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे जवळपास पन्नास को ...
नांदेड वनविभाग, किनवट महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या साडेतीनशे ते चारशे अधिकारी- कर्मचार्यांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बु. ता. किनवट येथे छापा टाकून सागवानाचे कटसाईज लाकडे, वेगवेगळे फर्निचर असा ५० लाखांचा २८ ट्रॅक्टर, एक आयशर टेम्पो एवढा माल जप ...
शहर स्वच्छता निविदा प्रकरणी पुन्हा एकदा दुसर्या क्रमांकाचे दर असलेल्या बंगळुरुच्या पी. गोपीनाथ रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या रिट याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी या निविदा प्रक्रियेवर स्थगिती मिळविली आहे. ...
प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़ ...
बिटकॉइनच्या नावाखाली जिल्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला असून सुमारे १०० कोटींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नांदेड पोलिसांकडे चौघांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ पोलिसांकडे यासंदर्भात येणाº ...
ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़ ...
येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. ...