विदर्भातील साकूर (पेड) व माहूर तालुक्यातील नेर(पेड) गावाजवळून वाहणार्या पैनगंगा नदीपात्रात २०० वर्ष पुरातन महादेवाची पिंड असलेला अखंड कोरीव दगड आढळला. ...
तालुक्याने प्रस्तावित केलेल्या विविध २०० कामांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या 48 तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) व मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवा-यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. ...
अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कार्यवाहीत वाढ झाली असून यापुढे नवीन सुधारित अधिसूचनेनुसारच दंड आकारला जाईल, अशी माहिती बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली ...
विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीप ...
कंधार तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त साधण्यासाठी सातत्याने निधीचा अडसर ठरत आहे़ ‘लोकमत’ दोन महिन्यांपासून हा प्रश्न ऐरणीवर आणत आहे़ निधी अपुरा मिळत असल्याने शौचालय बांधकाम अडचणीत आल्याने पाणंदमुक्तीचे स्वप्न मृगजळ ठरण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र स ...
शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच् ...
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे़ यापूर्वी जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पावती किंवा सहा महिन्यांचे हमीपत्र चालणार नाही़ ...