वाड्या-तांड्यावर झोपड्यामध्ये राहणार्या आदिवासींना शासनाने घरकुले मंजूर केली होती. मात्र केवळ योजनेच्या प्रसिद्धीअभावी लाभार्थ्यांचे अर्ज आले नाहीत. ...
संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. ...
‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत वीज न पोहोचलेल्या ५ हजार ५२५ कुटुंबाना वीजजोडणी देवून त्यांचे जीवनमान प्रकाशमान करण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे. ...
नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचार्यां संदर्भात ९ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मुखेड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत कॉग्रेसला जनतेने संधी दिली आहे. मात्र, जनमताचा अवमान करीत भाजपाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासकामात अडथळा निर्माण करीत आहेत असा आरोप करत नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उप ...
वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले. ...