१४ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यासाठी तरतूद असूनही ग्रामपंचायत बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे मनाठा येथील ३३ केव्ही केंद्रांतर्गत येणाऱ्या १० गावांतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करा ...
शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाज ...
महापालिकेचे विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांचे चार ते पाच वर्षापासूनचे थकीत असलेले ४० कोटींचे देणे आणि तब्बल ९० कोटींचे कर्ज असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीने कंत्राटदारावर मेहरनजर दाखविली आहे. ...
केंद्र सरकारच्या पंतप्रधान एक्सलंन्ट अवॉर्डसाठी सुरु असलेल्या स्पर्धेत पीक विमा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा देशातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून ज ...
पाईप चोरी प्रकरणात एकीकडे सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरु असताना दुसरीकडे सोहेल कन्स्ट्रक्शनने महापालिकेच्या तीन निविदा प्रकियेत सहभाग नोंदवून कामे घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ...
नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्र ...