लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले! - Marathi News | Five doors of the Barhi dam opened! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले!

जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिव ...

संपामुळे नांदेड जिल्ह्यात एस.टी.चे २५ लाखांचे नुकसान - Marathi News | 25 lakhs of ST losses in Nanded district due to the strike | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संपामुळे नांदेड जिल्ह्यात एस.टी.चे २५ लाखांचे नुकसान

वेतनवाढ तसेच कामगार करार नव्याने व कर्मचा-यांच्या हिताचा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ८ जूनपासून सुरू करण्यात आलेला अघोषित संप शनिवारी दुस-या दिवशीही सुरू होता. ...

नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके - Marathi News | Books for students on the first day of school in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. ...

सीता कोपली; पैनगंगा ओसरू लागली ! - Marathi News | Sita Kopali; Panganga lost! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीता कोपली; पैनगंगा ओसरू लागली !

मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मागील दोन दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पावसाने सीता आणि पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात तर सर ...

नांदेड जिल्ह्यात दहावीतही पुन्हा मुलीच ठरल्या सरस - Marathi News | In the Nanded district, again, the tenth house again became the girl | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दहावीतही पुन्हा मुलीच ठरल्या सरस

जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के त ...

नांदेड मनपात अपात्र ठेकेदार पुन्हा झाला पात्र - Marathi News | Incomplete contractor in Nanded Mannar has again become eligible | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपात अपात्र ठेकेदार पुन्हा झाला पात्र

महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...

नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी - Marathi News | Rainy salami in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात पावसाची दमदार सलामी

जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि हदगाव या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे तर इतर तालुक्यातही पावसाचा चांगलाच जोर होता. ...

नांदेड जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निघणार निकाली - Marathi News | The question of uninstalled teachers in Nanded district will come out | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निघणार निकाली

शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले ...